Volume : V, Issue : I, February - 2015 महाराष्ट्रातील बचत गट चळवळी संदर्भात महिला आर्थिक विकास महामंडळाचे (माविम) योगदानसहाणे सोपान संपत, None By : Laxmi Book Publication Abstract : भारतीय संविधानाने दिलेले मुलभूत हक्क व अधिकार हा महिलांच्या विकासाचा पाया आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विकासाची प्रक्रिया खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये सुरु झाली. यामध्ये महिलांचे योगदान फार मोठे आहे. महिला बचत गट संकल्पना डॉ. महम्मद युनूस यांनी बांगला देशामध्ये राबविली असून महिलांची जगातील सर्वात मोठी बँक म्हणून ‘ग्रामीण बँकेच्या’ माध्यमातून ही चळवळ उदयास आलेली आहे. Keywords : Unable to cast object of type 'System.DBNull' to type 'System.String'.
|