|
Volume : XVI, Issue : VII, August - 2026 सोलापूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन कबड्डी खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक क्षमतेवर योग प्रशिक्षणाच्या परिणामांचा चिकित्सक अभ्यास श्री. तोडकरी राहुल अप्पासाहेब, प्रो. डॉ. रजनी जयंत दळवी By : Laxmi Book Publication Abstract : प्रस्तुत संशोधनाचा मुख्य उद्देश सोलापूर जिल्ह्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यायांमधील १६ ते १८ वयोगटातील पुरुष कबड्डी खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक क्षमतांवर २ आठवड्यांच्या पूर्व-नियोजित योग प्रशिक्षणाचा होणारा परिणाम अभ्यासणे हा आहे. Keywords : Article : Cite This Article : श्री. तोडकरी राहुल अप्पासाहेब, प्रो. डॉ. रजनी जयंत दळवी(2026). सोलापूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन कबड्डी खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक क्षमतेवर योग प्रशिक्षणाच्या परिणामांचा चिकित्सक अभ्यास. Indian Streams Research Journal, Vol. XVI, Issue. VII, http://isrj.org/UploadedData/11928.pdf References : - Best, J. W., & Kahn, J. V. (1982). Research in Education. Prentice Hall of India Pvt. Ltd.
- Buch, M. B. (1988). Fourth Survey of Research in Education (Vol. II). NCERT.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|