Volume : XIV, Issue : X, November - 2024 मुस्लिम मराठी साहित्य: संकल्पना आणि स्वरूपडाॅ. वसंत गायकवाड, - By : Laxmi Book Publication Abstract : स्वातंत्र्योत्तर कालखंडात समाजव्यवस्थेत दुर्लक्षित राहिलेले,शोषित, वंचित आणि उपेक्षित समाजाचे विविध घटक अधिक सक्रिय आणि सजग झाले. घटनेने दिलेली हक्क आणि अधिकाराची जाणीव व सार्वत्रिक शिक्षणामुळे आलेले आत्मभान यासाठी कारणीभूत असावे. स्वातंत्र्याच्या चळवळीत या सर्व समाजघटकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग ह¨ताच. त्यामुळे स्वाभाविकच स्वातंत्र्यानंतर या देशात नवा समाज अस्तित्वात येईल अशी या सर्व समाजघटकांची अपेक्षा होती; Keywords : Article : Cite This Article : डाॅ. वसंत गायकवाड, -(2024). मुस्लिम मराठी साहित्य: संकल्पना आणि स्वरूप. Indian Streams Research Journal, Vol. XIV, Issue. X, http://isrj.org/UploadedData/11145.pdf References : - (1) देशमुख नसीम एहतेशाम ‘‘मुस्लिम मराठी साहित्य: स्वरूप आणि समीक्षा’’, मुस्लिम मराठी साहित्य चळवळ, प्रथमावृŸाी, 2013 पृ. 3
- (2) बेन्नूर फकु्रद्दीन लेख ‘‘महाराष्ट्रातील मुसलमान’’, अ.भा. मुस्लिम मराठी साहित्य परिषद पत्रिका, स¨लापूर, 1992 पृ. 4
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|