Volume : XIII, Issue : X, November - 2023 मराठी साहित्यातील देशीवादाचे स्वरूपShri. Arjun Prahlad Surwase , - By : Laxmi Book Publication Abstract : देशीवाद एक वृत्ती आहे, जी परकीयांपेक्षा स्वकीयांना झुकते माप देते. साहित्य व्यवहारामध्ये देशीवाद बाह्य परंपरा, मूल्य, संस्कृतींचे आक्रमण थोपवून आपापल्या प्रदेशातील आंतरिक आणि स्वाभाविक वैशिष्ट्यानुसार वाङ्मयीन कलाकृती निर्मितीचा पुरस्कार करतो. Keywords : Article : Cite This Article : Shri. Arjun Prahlad Surwase , -(2023). मराठी साहित्यातील देशीवादाचे स्वरूप. Indian Streams Research Journal, Vol. XIII, Issue. X, http://isrj.org/UploadedData/11036.pdf References : - देसाई, दत्ता, देशीवाद, आधुनिकता आणि जनवादी संस्कृती?, पुणे, २०१८.
- कसबे, रावसाहेब, देशीवाद : समाज आणि साहित्य, मुंबई, २०१६.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|