Volume : XII, Issue : X, November - 2022 ’अंधारवाटा’ कादंबरीतील महानगरातील जीवनप्रा. डॉ.पवार के.के., None By : Laxmi Book Publication Abstract : शहरीकरण, जागतिकीकरण, औद्योगिक क्रांती, पाश्चिमात्य संस्कृती यांच्या प्रभावामुळे स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढला. विशेषतः मर्यादित, मर्यादित चैकटीत राहणारा पण मूल्यव्यवस्था जपण्याचा प्रयत्न करणारा सामान्य मध्यमवर्गीय माणूसही आधुनिकीकरणाकडे सहज ओढला जातो. Keywords : Article : Cite This Article : प्रा. डॉ.पवार के.के., None(2022). ’अंधारवाटा’ कादंबरीतील महानगरातील जीवन. Indian Streams Research Journal, Vol. XII, Issue. X, http://isrj.org/UploadedData/10910.pdf References : - हातकणंगलेकर, म. द. अंधारवाटा, वडेर प्रल्हाद, संपा., सुभाष भेण्डे यांचे साहित्यविश्व, उ. नि. पृ. ६६
- ताराबाई, सिध्दार्थ. दलित नेत्यांच्या अधःपाताची कहाणी, दै. सकाळ, दि. १५.१०.२०००
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|