Volume : XII, Issue : VIII, September - 2022 ग्रंथालय व माहिती तंत्रज्ञान-एक दृष्टीप्रा. गजानन दिवाकर रेवतकर, - By : Laxmi Book Publication Abstract : सध्याच्या युगाला माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हटले जाते. आज, माहिती तंत्रज्ञानाला व्यवसाय आणि सामाजिक गरजांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे, ज्याच्या मदतीने एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी आणि कमीत कमी वेळेत माहितीची देवाणघेवाण करता येते. ही गरज पूर्ण करण्यात विज्ञानाने सर्वात महत्वाची भूमिका बजावली आहे. Keywords : Article : Cite This Article : प्रा. गजानन दिवाकर रेवतकर, -(2022). ग्रंथालय व माहिती तंत्रज्ञान-एक दृष्टी. Indian Streams Research Journal, Vol. XII, Issue. VIII, http://isrj.org/UploadedData/10885.pdf References : - 2. डॉ.हा.ना.जगताप - शिक्षणातील आधुनिक विचार प्रवाह,नूतन प्रकाशन,पुणे
- 1.सौ मेघना व शिरोदंकर - शिक्षणातील तंत्र्याविज्ञान,मृण्मयी प्रकाशन,औरंगाबाद
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|