Volume : XII, Issue : III, April - 2022 महाराष्ट्राची प्रादेशिक संरचनाप्रा. डॉ. अनिल दत्तू देशमुख, None By : Laxmi Book Publication Abstract : 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊन पहिल्यांदाच सर्व मराठी भाषिक लोकांचे राज्य स्थापन झाले. त्यांच्यामध्ये पहिल्यांदाच राजकीय ऐक्य स्थापन झाले. क ांही ऐतिहासिक कारणामुळे मराठी भाषिक प्रदेश हे एकभाषी राज्याच्या संघर्षास सुरूवात होण्यापूर्वी वेगवेगळ्या प्रांतात विभागलेले होते. Keywords : Article : Cite This Article : प्रा. डॉ. अनिल दत्तू देशमुख, None(2022). महाराष्ट्राची प्रादेशिक संरचना. Indian Streams Research Journal, Vol. XII, Issue. III, http://isrj.org/UploadedData/10782.pdf References : - कॉ. ए. बी. वर्धन, अजून संघर्ष संपलेला नाही (लेख), लोकराज्य, सुवर्ण महात्सवी महाराष्ट्र विशेषांक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई, एप्रिल-मे 2010, पृष्ठ क्रं. 16.
- प्रा. डॉ. आशोक चौसाळकर, महाराष्ट्राचे राजकारण (लेख), नवभारत (त्रौमासिक), प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई, सातारा, मे-जून 2010, पृष्ठ क्रं. 4.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|