Volume : XIII, Issue : VI, July - 2023 चंद्रपूर जिल्ह्यातील रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या महिला कामगारांना सामाजिक समस्या: एक अध्ययनसंदिप शे. ताजने, डॉ. राधेशाम पिलाजी चौधरी By : Laxmi Book Publication Abstract : प्रस्तुत संशोधनात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व म्हणजे १५ तालुक्यातून प्रत्येकी ५० याप्रमाणे रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या एकुण ७५० महिला कामगारांकडून संकलीत करण्यात आलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. Keywords : Article : Cite This Article : संदिप शे. ताजने, डॉ. राधेशाम पिलाजी चौधरी(2023). चंद्रपूर जिल्ह्यातील रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या महिला कामगारांना सामाजिक समस्या: एक अध्ययन. Indian Streams Research Journal, Vol. XIII, Issue. VI, http://isrj.org/UploadedData/10759.pdf References : - अळतेकर ए. एस. ‘द पोझिशन ऑफ वुमेन इन हिंदू सिव्हिलायझेशन’, नवी दिल्ली, १९६२.
- अहिरवाडकर ल. जा., देशकर ग. द. - ‘अर्थशास्त्राची मूलतत्त्वे’, अजय प्रकाशन, तृतीय आवृत्ती, १९७५.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|