Volume : XIII, Issue : IV, May - 2023 चॅट जीपीटी : संवादाचे नवे प्रारूप आणि प्रणालीडॉ. विनोद निताळे, None By : Laxmi Book Publication Abstract : ‘चॅट-जीपीटी’ ही अमेरिकेतील ‘ओपन एआय’ या संशोधन प्रयोगशाळेची निर्मिती आहे. याची कार्यपद्धती ‘चॅटबॉट’सारखीच आहे. चॅट बॉट ही संगणकीय प्रतिसाद देणारी संवाद प्रणाली आहे. प्रश्नांची उत्तरे देण्याचे काम चॅटबॉट करते. Keywords : Article : Cite This Article : डॉ. विनोद निताळे, None(2023). चॅट जीपीटी : संवादाचे नवे प्रारूप आणि प्रणाली. Indian Streams Research Journal, Vol. XIII, Issue. IV, http://isrj.org/UploadedData/10709.pdf References : - Rauddu C.S.( 2002), media and communication management, Himalaya Publication House, Mumbai , P- 12)
- दातार सुषमा (2009), संवाद विश्व, संवादविश्व प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, पृष्ठ क्र. 20
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|