Volume : XIII, Issue : III, April - 2023 काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडी सरकारची कामगिरीप्रा. मारुती चांगदेव हजारे, None By : Laxmi Book Publication Abstract : १९८० नंतर भारतात व विविध घटकराज्यांच्या राजकारणात आघाडीच्या राजकारणाचा उदय झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात पुरोगामी लोकशाही दलाच्या रूपाने आघाडीचा पहिला प्रयोग यशस्वी झाला. १९९० नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आघाड्यांच्या राजकारणाचा उदय झाला. Keywords : Article : Cite This Article : प्रा. मारुती चांगदेव हजारे, None(2023). काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडी सरकारची कामगिरी. Indian Streams Research Journal, Vol. XIII, Issue. III, http://isrj.org/UploadedData/10692.pdf References : - बापट राम, ‘भारतीय राजकारण : मर्म आणि वर्म’, चौसाळकर अशोक (संपादक), लोकवाङ्मय गृह, मुंबई, २०११.
- बिरमल नितीन, ‘प्रबळ जातीचा प्रादेशिक पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस’, समाजप्रबोधन पत्रिका, पुणे, ऑक्टोबर-डिसेंबर १९९९.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|