Volume : XIII, Issue : II, March - 2023 पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे महत्वप्रमोद रमेश हंचाटे, डॉ. तुकाराम नारायण शिंदे By : Laxmi Book Publication Abstract : काळाच्या ओघात नगरांची नावं ही बदलत जातात. जसे पुंडरिकपूर चे 'पंढरपूर' झाले. पुण्यनगरी चे 'पुणे' अलंकापूरीचे 'आळंदी' झाले. तसेच आजच्या सोलापूरचे नाव अकराव्या बाराव्या शतकात 'सुवर्णपूर' 'सोन्नलिगे' असे होते. हे शिवयोगी सिद्धारामेश्वरांनी वसविलेले अत्यंत पवित्र नगर होते. Keywords : Article : Cite This Article : प्रमोद रमेश हंचाटे, डॉ. तुकाराम नारायण शिंदे(2023). पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे महत्व. Indian Streams Research Journal, Vol. XIII, Issue. II, http://isrj.org/UploadedData/10672.pdf References : - द गॅझेटियर आफ इंडिया,महाराष्ट्र स्टेट सोलापूर डिस्ट्रिक्ट १९७७ पृ. ८७
- आनंद कुंभार यांचा लेख,संशोधक ( त्रैमासिक ),जून २००४ पृ. २१
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|