Volume : XII, Issue : VIII, September - 2022 आधुनिक भारतातील स्त्री शैक्षणिक सुधारक पंडिता रमाबाईप्रा. डॉ. सौ. वंदना रामचंद्र लोंढे, None By : Laxmi Book Publication Abstract : भारताच्यात शैक्षणिक सामाजिक, सांस्कृंतिक, आर्थिक क्षेत्रात ज्या् महान व्येक्तींलनी आपले योगदान दिले, आपल्याक कर्तृत्वातचा जबरदस्तस ठसा उमटवलेला आहे त्याश आधुनिक भारतातील शैक्षणिक सामाजिक चळवळीतील पंडिता रमाबाईचं योगदान अनन्यसाधारण आहे. जुन्या रुढी, पंरपरा विरुध्द लढा देवून स्वंत: शिक्षण घेऊन इतर स्त्रियांनाही कोणतीही जात-पात न मानता गरीब-श्रीमंत असा भेद न करता स्त्रियांना शिक्षण दिले. Keywords : Article : Cite This Article : प्रा. डॉ. सौ. वंदना रामचंद्र लोंढे, None(2022). आधुनिक भारतातील स्त्री शैक्षणिक सुधारक पंडिता रमाबाई. Indian Streams Research Journal, Vol. XII, Issue. VIII, http://isrj.org/UploadedData/10626.pdf References : - डॉ. वि.गो .खोबरेकर, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, मुंबई .प्रथमावृत्ती ,2008 पृ. 29
- उजगरे अनुपमा, भारतीय साहित्याचे निर्माते पंडिता रमाबाई, ओम सद्गुरू प्रकाशन ,मुंबई, प्रथमिवृत्ती ,2012, पृ. 38
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|