Volume : X, Issue : XII, January - 2021 लोकसंख्या वाढ आणि सद्यस्थितीप्रा. डाॅ. आलटे आर. एन., - By : Laxmi Book Publication Abstract : औद्योगिक क्रांती घडून आली असल्याने आणि मानवी जिवनविषयक नवीन वैद्यकिय शोध लागण्याने एकंदरीत मृत्यूच्या प्रमाणात घट होवून जन्मदर सातत्याने वाढू लागला आहे. याशिवाय दुसÚया महायुध्दात अनेक देश नव्याने अस्तित्वात आले आहेत. या नवीन स्वतंत्र झालेल्या देशात औ़द्योगिक सुधारणा बरोबरच वैद्यकिय सेवांमध्ये सुध्दा खूप सुधारणा घडून आली आहे. Keywords : Article : Cite This Article : प्रा. डाॅ. आलटे आर. एन., -(2021). लोकसंख्या वाढ आणि सद्यस्थिती. Indian Streams Research Journal, Vol. X, Issue. XII, http://isrj.org/UploadedData/10530.pdf References : - डाॅ. दा. धों. काचोळे:- लोकसंख्याशास्त्र, कैलास पब्लिेकशन्स, औरंगाबाद, 2001.
- डाॅ. दिलीप खैरनार:- लोकसंख्या आणि समाज, चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|