Volume : X, Issue : XI, December - 2020 महानुभाव संप्रदायवामन रामराव वैद्य , None By : Laxmi Book Publication Abstract : महानुभाव संप्रदाय हा उत्तर भारतात उगम पावला आणि सर्व भारतभर आपला प्रभाव या संप्रदायाने जनसामान्यांवर टाकला. सुकृत दर्शनी पाहता हा संप्रदाय अवैदिक वाटला तरी गीता, भागवत, श्रीकृष्ण आणि दत्त यांना मानणारा चक्रधर प्रणित महानुभाव संप्रदाय असून या संप्रदायाचा सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक दृष्टीने आपल्याला थोडक्यात परिचय करून घ्यावयाचा आहे. Keywords : Article : Cite This Article : वामन रामराव वैद्य , None(2020). महानुभाव संप्रदाय. Indian Streams Research Journal, Vol. X, Issue. XI, http://isrj.org/UploadedData/10409.pdf References : - कोलते वि.भि, श्री चक्रधर
- गोसावी र.रा. पाच भक्तिसंप्रदाय
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|