Volume : XI, Issue : XI, December - 2021 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत अनुसूचित जमाती करिता राबविण्यात येणा-या सामाजिक व सामुहिक योजनाचा अभ्यासडाॅ. प्रशांत काशिनाथ लभाने, None By : Laxmi Book Publication Abstract : भारतीय संविधानामध्ये वर्षानुवर्षे मागासलेल्या दलित, पिडीत, शोषीत, वंचित समुहांना वर्गीकृत करुन त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून सर्व सामान्य सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी घटनात्मक तरतुदी करण्यात आल्या. त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अशी विशेष वर्गवारी करण्यात आली. Keywords : Article : Cite This Article : डाॅ. प्रशांत काशिनाथ लभाने, None(2021). एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत अनुसूचित जमाती करिता राबविण्यात येणा-या सामाजिक व सामुहिक योजनाचा अभ्यास. Indian Streams Research Journal, Vol. XI, Issue. XI, http://isrj.org/UploadedData/10375.pdf References : - लोटे रा.ज.आदिवासी समाजाचे समाजशास्त्र, पिंपळापुरे अँड कं. पब्लिशर्स, नागपूर .2004.
- वार्षिक आदिवासी उपयोजना अहवाल 2013-14, 2014-15, 2015-16, 2016-17: महाराष्ट् शासन, आदिवासी विभाग.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|