Volume : XI, Issue : III, April - 2021 ‘‘मेळघाट मधील कोरकू आदिवासींचे स्थलांतर थांबविण्यात म. गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोेजगार हमी योजनेचे योगदान’’मुकुंद पांडुरंगजी देशमुख, None By : Laxmi Book Publication Abstract : रोजगाराच्या शोधात स्थलांतर ही भारतातील फार मोठी समस्या आहे. ही समस्या दुर करण्यासाठी स्वतंत्र भारताच्या इतीहासात अनेक योजना राबविल्या गेल्यात मात्र त्याला फारसे यश प्राप्त होवू शकेले नाही. त्यामुळेच ग्रामीण भागातून शहरी भागात होण्याÚया स्थलंातरामुळे शहरांमध्ये सुध्दा अनेक समस्या निर्माण झाल्यात. Keywords : Article : Cite This Article : मुकुंद पांडुरंगजी देशमुख, None(2021). ‘‘मेळघाट मधील कोरकू आदिवासींचे स्थलांतर थांबविण्यात म. गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोेजगार हमी योजनेचे योगदान’’. Indian Streams Research Journal, Vol. XI, Issue. III, http://isrj.org/UploadedData/10247.pdf References : - दिक्षित प्रांजळ (2008).रोहयोकडून मग्रारोहयोकडे. पुणे. प्रयास
- देसले, किरण.(2016). आर्थिक व सामाजिक विकास. जळगाव. दिपस्तंभ प्रकाशन
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|