Volume : IV, Issue : X, November - 2014 भंडारा जिल्हयात राबविण्यात येणा-या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे समाजशास्त्रीय अध्ययनडाॅ. कल्पना राऊत , None By : Laxmi Book Publication Abstract : आजची मुले उद्याचे नागरिक आहेत. म्हणून आज जर बालकांना योग्य शिक्षण दिले, त्यांना प्रेरित केले, तर भारताचे समर्थ व संपन्न नागरिक बनू शकतात. आज बालकांच्या विकासासाठी शासकीय पातळीवर मोठया प्रमाणात विविध प्रकारच्या योजना तयार करण्यात आलेल्या आहेत. Keywords : Article : Cite This Article : डाॅ. कल्पना राऊत , None(2014). भंडारा जिल्हयात राबविण्यात येणा-या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे समाजशास्त्रीय अध्ययन. Indian Streams Research Journal, Vol. IV, Issue. X, http://isrj.org/UploadedData/10209.pdf References : - आगलावे, प्रदिप, 2007, ‘नमुना निवडीचे तंत्र’, सामाजिक संशोधन पद्धती, श्री. साईनाथ प्रकाशन, नागपूर.
- आगलावे, प्रदिप, 2000, संशोधन पद्धती शास्त्रे व तंत्रे, विद्या प्रकाशन, नागपूर.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|