Volume : VI, Issue : VIII, September - 2016 महिला स्वयंसहाय्यता बचत गट उत्पादनांचे विपणनडॉ. बी.बी. शितोळे , None By : Laxmi Book Publication Abstract : ग्रामीण भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासातील एक महत्वाचे पाऊल म्हणजे स्वयंसहाय्यता बचत गट मोहिम होय. ग्रामीण भागातील दारिद्र निर्मूलन, रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, दुर्बल घटकांचे उन्नतीकरण इत्यादी प्रमुख विषयाच्या दृष्टीने बचत गट महत्वपूर्ण भूमिका करत आहेत. Keywords : Article : Cite This Article : डॉ. बी.बी. शितोळे , None(2016). महिला स्वयंसहाय्यता बचत गट उत्पादनांचे विपणन. Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. VIII, http://isrj.org/UploadedData/10138.pdf References : - A. Abdul Raheem, 2011, Self Help Group and Women Empowerment, Engram Short Title Publication
- B.K.Singh, 2007, Self Help Group and Women Empowerment, Adhyayan Publications and Distributors
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|