Volume : VI, Issue : VIII, September - 2016 नागपूर जिल्ह्यातील महिलांच्या विकासात महिला सहकारी पतसंस्थांचे योगदान- एक विश्लेषणात्मक अध्ययन (कालावधी 1996 ते 2006) कु. मेघा ज्ञानेश्वर खोब्रागडे, डाॅ.राजीव सातोकर By : Laxmi Book Publication Abstract : आज बहुतेक ग्रामीण आणि शहरी भागात विशेषतः कष्टकरी महिला, झोपडपट्टीतील महिला यांना त्यांच्यामधील सुप्त गुणवैशिष्टयांच्या आधारे, त्यांच्या प्रयत्नामुळे त्या ग्रामीण व नागरी समाजात आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन, परावलंबाच्या परंपरेतून बाहेर येण्याचा एक नवीन मार्ग ‘महिला सहकारी पतसंस्थेमुळे’ त्यांना मिळाला आहे. Keywords : Article : Cite This Article : कु. मेघा ज्ञानेश्वर खोब्रागडे, डाॅ.राजीव सातोकर(2016). नागपूर जिल्ह्यातील महिलांच्या विकासात महिला सहकारी पतसंस्थांचे योगदान- एक विश्लेषणात्मक अध्ययन (कालावधी 1996 ते 2006) . Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. VIII, http://isrj.org/UploadedData/10136.pdf References : - जरारे विजय लक्ष्मण, 2004, संशोधन प्रणाली, अद्वैत प्रकाशन, अकोला.
- क-हाडे बी. एम. 2007, शास्त्रीय संशोधन पध्दती, पिंपळापुरे अॅण्ड कं. पब्लीशर्स, नागपूर.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|