Volume : VI, Issue : IV, May - 2016 संत तुकारामांची भक्ती संकल्पना आणि विद्रोहसंजय पांडुरंग चौधरी, None By : Laxmi Book Publication Abstract : संत तुकाराम आपल्या कार्यकर्तृत्वाने वारकरी संप्रदायाचे कळस झाले. त्यात त्यांच्या भक्ति संकल्पनेचे वेगळे महत्त्व आहे. ‘ईश्वराजवळ मोक्षाचे गाठोडे’ नाही हे तुकारामांना माहीत आहे. तरीसुध्दा आपली मूळचीच मुक्तावस्था समजण्यासाठी ईश्वरकृपेची आवश्यकता भक्तियोगात मानली जाते. Keywords : Article : Cite This Article : संजय पांडुरंग चौधरी, None(2016). संत तुकारामांची भक्ती संकल्पना आणि विद्रोह. Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. IV, http://isrj.org/UploadedData/10017.pdf References : - साळं आ.ह.:विद्रोह तुकाराम, लोकायत प्रकाशन, सातारा, दु.आ.1999, पृष्ठः10.
- सानप, किशोर : समग्र तुकाराम दर्शन, विजय प्रकाशन, nagpur, प. आ. १ मे, २००८, पृष्ठ-११८.
- तत्रैव : पृष्ठ : ६१.
- तत्रैव : पृष्ठ : ४०.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|