| Volume : VI, Issue : I, February - 2016 स्वातंञ्योत्तर काळातील राधानगरी तालूक्यातील पीक  पध्दतीचा अभ्यास (1950  2000) विजय विष्णू पाडळकर, None By : Laxmi Book Publication Abstract : भारत हा कॄषीप्रधान देश असून शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राधानगरी तालूका याला अपवाद नाही.  राधानगरी तालूक्यात प्रामूख्याने भात, नाचणी (नागली) गहू, ज्वारी,इ. तॄणधान्ये, ऊस, केळी इ. नगदी, भुर्इमुग, सोयाबीन, सुर्यफूल इत्यादी तेलबिया तर हरभरा, उडीद, वाटाना, कुळीद इत्यादी कडधान्ये पीके घेतली जातात. 
 1960 ते 2001 या काळातील एकूण पीकाखालील क्षेत्राचा आढावा घेतल्यास असे दिसून येते कि, तॄणधान्ये व कडधान्य या पीकाखालील क्षेत्राचे प्रमान एकूण पीकाखालील क्षेत्राच्या तूलनेत घटले आहे. त्यामध्ये कडधान्यांचे प्रमाण तिप्पटीने कमी झाले आहे. तर नगदी पिकामध्ये तिप्पटीने वाढ झाली आहे. तॄणधान्य या पिकामध्ये भात हे तालूक्यातील प्रमुख पीक आहे. हे पीक पारंपारीक पध्दतीने घेतले जात होते. त्यामूळे शासनाने अधिक उत्पादन वाढावे यासाठी विविध कॄषी संशोधन सुरू केले. त्यानूसार 1963  1964 मध्ये तालूक्यात आसणे या गावी 100 एकरा मध्ये जपानी या आधूनिक भात पीक घेण्याच्या पध्दतीचा प्रयोग राबविण्यात आला. तो यशस्वी झाल्याने राज्यभर राबविण्यात आला. तसेच राधानगरी येथे भात संशोधन केंद्र सूरू करण्यात आले. 
 Keywords :  Article : Cite This Article : विजय विष्णू पाडळकर, None(2016). स्वातंञ्योत्तर काळातील राधानगरी तालूक्यातील पीक  पध्दतीचा अभ्यास (1950  2000). Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. I, http://isrj.org/UploadedData/7755.pdf References : चौधरी कि. का.  महाराष्ट्र राज्य गँजेटीयर, कोल्हापूर जिल्हा दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन मुंबर्इ 1989जिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन कोल्हापूर जिल्हा 2006-07 पान नं. 39कित्ता पान नं. 13-14महात्मा फुले राहूरी कृषी विद्यापीठ अंतर्गत भात संशोधन केंद्र राधानगरी माहिती पुस्तीका पान नं. 13 चौधरी कि. का.  महाराष्ट्र राज्य गोजेटीयर, कोल्हापूर जिल्हा दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन मुंबर्इ 1989कित्तामहात्मा फुले राहूरी कृषी विद्यापीठ अंतर्गत भात संशोधन केंद्र राधानगरी माहिती पुस्तीका पान नं. 13 चौधरी कि. का.  महाराष्ट्र राज्य गोजेटीयर, कोल्हापूर जिल्हा दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन मुंबर्इ 1989कित्ताचौधरी कि. का.  महाराष्ट्र राज्य गँजेटीयर, कोल्हापूर जिल्हा दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन मुंबर्इ 1989जिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन कोल्हापूर जिल्हा 2006-07 पान नं. 39कित्ता पान नं. 13-14A Socio- Economic Review Abstract 1960-61, 1970-71, 1980-81, 1990-91, 2000-01कित्ता A Socio- Economic Review Abstract 1960-61, 1970-71, 1980-81, 1990-91, 2000-01कित्ता महात्मा फुले राहूरी कृषी विद्यापीठ अंतर्गत भात संशोधन केंद्र राधानगरी माहिती पुस्तीका पान नं. 13कित्ताA Socio- Economic Review Abstract 1960-61, 1970-71, 1980-81, 1990-91, 2000-01महात्मा फुले राहूरी कृषी विद्यापीठ अंतर्गत भात संशोधन केंद्र राधानगरी माहिती पुस्तीका पान नं. 13कित्ताकित्ता महात्मा फुले राहूरी कृषी विद्यापीठ अंतर्गत भात संशोधन केंद्र राधानगरी माहिती पुस्तीका पान नं. 13 चौधरी कि. का.  महाराष्ट्र राज्य गोजेटीयर, कोल्हापूर जिल्हा दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन मुंबर्इ 1989कित्ताचौधरी कि. का.  महाराष्ट्र राज्य गँजेटीयर, कोल्हापूर जिल्हा दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन मुंबर्इ 1989जिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन कोल्हापूर जिल्हा 2006-07 पान नं. 39कित्ता पान नं. 13-14A Socio- Economic Review Abstract 1960-61, 1970-71, 1980-81, 1990-91, 2000-01कित्ता महात्मा फुले राहूरी कृषी विद्यापीठ अंतर्गत भात संशोधन केंद्र राधानगरी माहिती पुस्तीका पान नं. 13कित्तामहात्मा फुले राहूरी कृषी विद्यापीठ अंतर्गत भात संशोधन केंद्र राधानगरी माहिती पुस्तीका पान नं. 13 चौधरी कि. का.  महाराष्ट्र राज्य गोजेटीयर, कोल्हापूर जिल्हा दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन मुंबर्इ 1989कित्ताचौधरी कि. का.  महाराष्ट्र राज्य गोजेटीयर, कोल्हापूर जिल्हा दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन मुंबर्इ 1989कित्ताA Socio- Economic Review Abstract 1960-61, 1970-71, 1980-81, 1990-91, 2000-01कित्ता महात्मा फुले राहूरी कृषी विद्यापीठ अंतर्गत भात संशोधन केंद्र राधानगरी माहिती पुस्तीका पान नं. 13 जिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन कोल्हापूर जिल्हा 2006-07 पान नं. 39कित्ता पान नं. 13-14चौधरी कि. का.  महाराष्ट्र राज्य गोजेटीयर, कोल्हापूर जिल्हा दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन मुंबर्इ 1989कित्ताचौधरी कि. का.  महाराष्ट्र राज्य गँजेटीयर, कोल्हापूर जिल्हा दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन मुंबर्इ 1989महात्मा फुले राहूरी कृषी विद्यापीठ अंतर्गत भात संशोधन केंद्र राधानगरी माहिती पुस्तीका पान नं. 13 चौधरी कि. का.  महाराष्ट्र राज्य गँजेटीयर, कोल्हापूर जिल्हा दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन मुंबर्इ 1989जिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन कोल्हापूर जिल्हा 2006-07 पान नं. 39कित्ता पान नं. 13-14चौधरी कि. का.  महाराष्ट्र राज्य गँजेटीयर, कोल्हापूर जिल्हा दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन मुंबर्इ 1989जिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन कोल्हापूर जिल्हा 2006-07 पान नं. 39कित्ता पान नं. 13-14महात्मा फुले राहूरी कृषी विद्यापीठ अंतर्गत भात संशोधन केंद्र राधानगरी माहिती पुस्तीका पान नं. 13कित्ता
 | Article Post Production
                            No data exists for the row/column.
                                        
                                     |