Volume : V, Issue : VI, July - 2015 महागडे शिक्षण- आणि वंचीत समाजउल्हास उढाण, None DOI : 10.9780/22307850, By : Laxmi Book Publication Abstract : इ.स.1982.- 83 दरम्यान तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी राज्यातील शैक्षणिक गरज लक्षात घेउन विनाअनुदान तत्वावर काही महाविद्यालय काढण्यास परवानगी दिली. यातून पुढे सर्वच प्रकारच्या शैक्षणिक संस्था विनाअनुदानतत्वावर निघण्यास मोठया प्रमाणात सुरूवात होवून आज या व्यवस्थेला निव्वळ बाजारी स्वरूप प्राप्त झाले आहे. हे आपण पहात आहोत. Keywords : Unable to cast object of type 'System.DBNull' to type 'System.String'.
|