Volume : V, Issue : V, June - 2015 “राजर्षी शाहू : वसतिगृहात्मक शिक्षणाचे शिल्पकार”गीता बी.नेहते, None DOI : 10.9780/22307850, By : Laxmi Book Publication Abstract : आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाला ज्यांचे कर्तृत्व प्रामुख्याने कारणीभूत झाले अशा थोर पुरुषांच्या मालिकेत राजर्षी शाहू छत्रपतीची गणना केली जाते. महाराष्ट्रात गेल्या काही दशकांत जी स्थित्यंतरे घडून आली त्याचे श्रेय शाहू राजांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या धार्मिक,सामाजिक ,राजकीय व शैक्षणिक प्रबोधनाच्या चळवळीला द्यावे लागते. Keywords : |